Buldhana, daongaon टू व्हीलर व कारचा अपघात दोन जण जखमी wounded - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, June 2, 2023

Buldhana, daongaon टू व्हीलर व कारचा अपघात दोन जण जखमी wounded

                                                       राष्ट्रीय मार्गावरील घटना

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर ते मालेगाव राष्ट्रीय मार्गावरील डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अपघात,

डोणगाव पासून जवळच असलेल्या एका वेअर हाऊस जवळ  वळण रस्त्यावर अपघात अपघातामध्ये दुचाकी चालक सह एक गंभीर अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती.

सकाळी 8.30 सुमारास मेकरच्या दिशेने येणारी कारणे डोणगाव  पासून जवळच असलेल्या वेअर एका हाऊस जवळील वळण रस्त्यावर टू व्हीलर उभी होती सदर टू व्हीलर ला पाठीमागून कारणे जबर धडक दिल्याने दुचाकी वरील दोन जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे सदर जखमींना उपचाराकरिता मेहकर येथे हलवण्यात आलेले आहे. तर कार ही शेतामध्ये जाऊन थांबली तर टू व्हीलरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले सदर कार ही साखरखेर्डा येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे तर दुचाकी वरील  एक जन अकोला ठाकरे येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळावर डोणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी दिसून आले.

Post Top Ad

-->